Header Ads

Ramkrushna Gopal Bhandarkar

  • जन्म : ६ जुलै, १८३७ मालवणमृत्यू : २४ ऑगस्ट, १९२५ 
  • शिक्षण : एम.. – मुंबई विद्यापीठ, Phd - जर्मन विद्यापीठ    
  • मूळ आडनाव- पत्की
  • कार्य:
·         विधवा विवाहाचा पुरस्कार केला : स्वत:च्या विधवा मुलीचा विवाह घडवून आणला.
·         मुंबई प्रांत लेजिस्लेटिव्ह कौन्सिल चे सदस्य.
·         केंद्रीय लेजिस्लेटिव्ह कौन्सिल सदस्य.
·         प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक संस्कार विधीची मांडणी.
·         पुणे डेक्कन कॉलेज मध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून कार्य.

·         पुस्तके :
·         Early History of Deccan.
·         वैष्णविझम.
·         शैवाझिम व अदर मायनर रिलिजन्स.
·         History of India.

·         विचार :
सामाजिक सुधारणांना धर्म व नीतीचा पाया असावा .”



Powered by Blogger.